Tuesday, 30 August 2016

31 AUG 2016 PITHORI AMAVASYA BAEEL POLA

बैल पोळ्याबद्दल माहिती – Bail Pola Information in Marathi

बैल पोळ्याबद्दल माहिती – Bail Pola Information in Marathi

आज बैलपोळा आहे, आपल्या महाराष्ट्रा चा एक मोठा आणि खास सन. आपल्या शेतकऱ्यांचा सन. आपल्यासाठी वर्षभर शेतात घाम गळणार्या बैलाचा सन. थोडीशी माहिती पोल्याबद्दल माज्या परीने. कुठे काही चुकले तर क्षमा करा व तुम्हाला काही माहिती असेल तर ती हि सुचवा.

Bail Pola
Bail Pola

हा सन विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आजच्या दिवशी आपला बळीराजा त्याच्या बैलांची पूजा करतो. पोळा हा श्रावण महिन्यातील पितोरी अमावास्येला येतो, या बद्दल जास्त माहिती मी पुढच्या लेखात देईल. इंग्रजी महिन्यांनुसार हा सन ऑगस्ट महिन्यात येतो.
या दिवशी बैलांना अंघोळ घातली जाते व त्यांना शाल झालरींनी सजवले जाते, त्यांच्या शिंगांना रंगवले जाते, गळ्यात हार घातले जातात. व शेतकऱ्यांची बायको त्यांची पूजा करते.
संध्याकाळच्या वेळी सजवलेल्या बैलांची ढोल तशान्सोबत मिरवणूक काढली जाते, यातील वयस्कर बैलाच्या शिंगांना आंब्याच्या दोरांनी मखर भांध्लेला असतो व तो ओढीचा असतो, त्याच्या पाठोपाठ इतर बैलांना सुद्धा हे करावे लागते. मग सर्व बैल ओळीने उभे केले जातात. यांचा क्रम त्यांच्या मालकाच्या गावातील स्थानाप्रमाणे असते. काही गावांमध्ये तर जत्रा भरवली जाते व स्पर्धा आयोजित केल्या जातात.
पोळा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा महत्वाचा सन आहे. या दिवशी घराघरांमध्ये पुरण पोळी, करंजी व ५ भाज्यांची भाजी केली जाते. अशीच आपली संस्कृती उप्जावून ठेवूया, महाराष्ट्र धर्म वाढवूया 🙂
पोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्चा.

Pithori Amavasya Vrat Puja | पिठोरी अमावस्या

Pithori Amavasya Vrat Puja
Pithori Amavasya Vrat Puja | पिठोरी अमावस्या

Pithori Amavasya Vrat

No moon day of shravan is celebrated as Pithori Amavasya ( पिठोरी अमावस्या ). It is also called as Bail PolaShravan amavasya is dedicated to Goddess Durga. As per Marati Calendar Pithori Amavasi date is August 31, Wednesday.
The importance of Pithori Amavasya Vrata was narrated by Goddess Paravathi. She told this to wife of Lord Indra. This legend explains that by performing this vrata one can get healthy and brave sons.
Rituals of Pithori Amavasya
Pithori Amavasya is observed by married women. “Pith” means flour from which life and name comes into existence. On this day, women who have children worship 64 Goddess and pray for long life of their children. The idols of 64 Goddess are made of Pith, the flour. In some regions, Goddes Durga is worshipped as Yogini. Each Pith represents one Yogini. So there are 64 yoginis.
Another important feature is worship of Saptamatrikas. Saptamatrikas are the 7 divine mothers who are seen associated with Shiva and Shakti. Names of 7 devis are: Brahmani, Vaishnavi, Maheshwari, Kaumari, Varahi, Indrani and Chamundi. There are several legends associated with each of them, which are found in the Kurma Purana, Varaha Purana and the Mahabharata. When Yogeshwari, a divine Shakti created by Lord Shiva, is mentioned then the count is eight.
On the day of pithori amavasya 64 Yoginis and Saptamatrikas are worshipped. Married women form a gathering and take part in celebrations. They prepare special recipes and offer to the Goddess. They exchange gifts with each other. They bless their children for their future.

YOU MAY ALSO LIKE...

5 RESPONSES













8 results (0.30 seconds) 
Stay up to date on results for pithori amavasya and pola.
Create alert

About 4,150 results (0.36 seconds) 
Dahisar West, Mumbai, Maharashtra - From your search history - Use precise location
 - Learn more   





No comments:

Post a Comment